1/8
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत screenshot 0
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत screenshot 1
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत screenshot 2
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत screenshot 3
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत screenshot 4
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत screenshot 5
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत screenshot 6
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत screenshot 7
रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत Icon

रंग आणि आकार

मुलांना रंग शिकत

RV AppStudios
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
7K+डाऊनलोडस
95.5MBसाइज
Android Version Icon6.0+
अँड्रॉईड आवृत्ती
1.6.7(22-04-2025)नविनोत्तम आवृत्ती
-
(0 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/8

रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत चे वर्णन

तुम्ही खिडकीतून बाहेर पडता तेव्हा काय दिसते? रंग आणि आकार, हिरवी झाडं, चौकोनी खिडक्या,जगातील अनेक गोष्टी ओळखण्यासाठी! Colors and Shapes बालवाडी मुलांसाठी एक मजेदार आणि शैक्षणिक गेम आहे जे ऑब्जेक्ट मॅचिंग आणि रंग ओळख कौशल्य शिकविण्यास मदत करते. हे जग खूप सुंदर आहे, आपल्या मुलांना ते ओळखायला आणि रेखाटण्यास मदत करा !


Colors and Shapes ट्रेसिंग, मॅचिंग आणि कौशल्य निर्माण करण्यावर आणि बालवाडी मुलांना प्रशिक्षित करण्यावर जास्त भर देते. यात बालकांना आकार ओळखण्याची आणि जुळण्याची क्षमता वाढविण्यासाठी डिझाइन केलेले अनन्य मिनी-गेम्स आहेत, रंग ओळखणे आणि जोडणे आणि अगदी सोप्या टच स्क्रीन संवादांद्वारे कोडी सोडवणे यामध्ये समाविष्ट आहे. हे वापरण्यासाठी विश्वास बसणार नाही इतके सोपे आहे आणि मजेशीर शैक्षणिक वातावरण मुलांना आवडेल.


Colors and Shapes मध्ये खालील मिनी गेम समाविष्ट आहेत:


1. चित्रकला - मुलांना रंगीत खेळ आवडतात! सर्व प्रकारच्या मजेदार पेंटसह रिकाम्या वस्तू भरा, त्यानंतर वस्तू एक एक करून ओळखा. रंग आणि आकृत्या ओळखण्यासाठी मुलांसाठी एक मजेदार पद्धत.


2. संकलन - एक मजेदार आणि आव्हानात्मक खेळ जेथे मुले योग्य रंगीत वस्तू टॅप करतात आणि त्यांना एका बास्केटमध्ये एकत्र करतात!


3. लुक-अलाईक - एकाच रंगाच्या वेगवेगळ्या गोष्टी निवडून एकत्र करा रंग आणि चित्रकला कौशल्ये जाणून घेण्याची एक आव्हानात्मक परंतु मजेदार पद्धत.


4. जुळवणे - आकाराच्या बाह्यरेखा स्क्रीनच्या शीर्षस्थानी आहेत आणि त्यांच्याशी संलग्न आकार तळाशी आहेत आपल्या मुलांना योग्य आकार जुळण्यासाठी आव्हान द्या!


5. ट्रेसिंग - स्क्रीनवर दिलेल्या बाह्यरेखा अनुसार आकार ट्रेस करण्यास आपल्या मुलांना मदत करा. आकार नमुने शिकवण्यासाठी आणि ओळखण्यासाठी उत्कृष्ट.


6. निर्माण करणे - मध्यभागी एक आकार तयार करण्यासाठी अॅनिमेटेड तुकडे ड्रॅग आणि ड्रॉप करा.


रंग आणि आकार - लहान मुलांसाठी रंग जाणून घ्या, हा बालकांसाठी, प्रीस्कूलर, बालवाडी आणि सर्व वयोगटातील मुलांसाठी एक उत्तम शैक्षणिक अनुभव आहे.पालक यामधील डिफिकल्टी मोडाची प्रशंसा करतील. मुलांना विविध रंग आणि आकृत्या ओळखण्यास,सर्व मिनी-गेम्स पूर्ण करून स्टिकर बक्षिसे मिळविण्यास खूप आनंद होईल!


सर्वात उत्तम म्हणजे, रंग आणि आकार हे अॅप पूर्णपणे विनामूल्य आहे! कोणत्याही त्रासदायक जाहिराती नाहीत, अॅप-मधील खरेदीही नाहीत, आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी फक्त शुद्ध शैक्षणिक गमती आहेत.


१०० कोटी बालकांना मदत करण्याच्या आमच्या धेय्यात आमची मदत करा !

रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत - आवृत्ती 1.6.7

(22-04-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेलुकासची खोली आणि बाग + इस्टरची मजा!- अधिक मनोरंजनासाठी नवीन लुकास रूम आणि लुकास गार्डन जोडले!- रंगीबेरंगी आश्चर्यांसह उत्सवाच्या ईस्टर थीमचा आनंद घ्या!- नितळ गेमप्लेसाठी बग फिक्स आणि कामगिरी सुधारणा.आता अपडेट करा आणि एका रंगीत साहसात उतरा!

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
0 Reviews
5
4
3
2
1

रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 1.6.7पॅकेज: com.rvappstudios.shapes.colors.toddler
अँड्रॉइड अनुकूलता: 6.0+ (Marshmallow)
विकासक:RV AppStudiosगोपनीयता धोरण:http://www.rvappstudios.com/privacy_policy_ABC.phpपरवानग्या:4
नाव: रंग आणि आकार: मुलांना रंग शिकतसाइज: 95.5 MBडाऊनलोडस: 1.5Kआवृत्ती : 1.6.7प्रकाशनाची तारीख: 2025-04-22 05:14:32किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.rvappstudios.shapes.colors.toddlerएसएचए१ सही: 19:1A:DA:AE:A0:B3:D6:DA:D6:82:DA:0A:8A:F6:2A:B0:15:39:DD:52विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.rvappstudios.shapes.colors.toddlerएसएचए१ सही: 19:1A:DA:AE:A0:B3:D6:DA:D6:82:DA:0A:8A:F6:2A:B0:15:39:DD:52विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

रंग आणि आकार: मुलांना रंग शिकत ची नविनोत्तम आवृत्ती

1.6.7Trust Icon Versions
22/4/2025
1.5K डाऊनलोडस38 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

1.6.6Trust Icon Versions
14/4/2025
1.5K डाऊनलोडस38 MB साइज
डाऊनलोड
1.6.5Trust Icon Versions
25/1/2025
1.5K डाऊनलोडस38 MB साइज
डाऊनलोड
1.6.4Trust Icon Versions
13/12/2024
1.5K डाऊनलोडस37 MB साइज
डाऊनलोड
1.6.3Trust Icon Versions
8/10/2024
1.5K डाऊनलोडस36 MB साइज
डाऊनलोड
1.6.1Trust Icon Versions
6/6/2024
1.5K डाऊनलोडस33 MB साइज
डाऊनलोड
1.3.0Trust Icon Versions
28/1/2021
1.5K डाऊनलोडस26.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
崩壞3rd
崩壞3rd icon
डाऊनलोड
Zodi Bingo Tombola & Horoscope
Zodi Bingo Tombola & Horoscope icon
डाऊनलोड
Legend of Mushroom
Legend of Mushroom icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Westland Survival: Cowboy Game
Westland Survival: Cowboy Game icon
डाऊनलोड
Clash of Queens: Light or Dark
Clash of Queens: Light or Dark icon
डाऊनलोड
Tile Match - Match Animal
Tile Match - Match Animal icon
डाऊनलोड
Nations of Darkness
Nations of Darkness icon
डाऊनलोड
Age of Warring Empire
Age of Warring Empire icon
डाऊनलोड
Fist Out
Fist Out icon
डाऊनलोड
Clash of Kings
Clash of Kings icon
डाऊनलोड
Clash of Kings:The West
Clash of Kings:The West icon
डाऊनलोड